अभिनेता सिध्दार्थ जाधवच्या बकेट लिस्टमधलं एक स्वप्न पूर्ण झालय. ते स्वप्न म्हणजे मराठी फिल्मफेअरचं होस्टिंग. नुकताच मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अभिनेता सिद्धार्थ जाधवने अमेय वाघसह या शोचं होस्टिंग केल.. या सोहळ्या दरम्यानचा बिहाइंड द सीन व्हिडीओ सिध्दार्थने इन्स्टाग्रामवर शेयर केलाय. . पाहूयात त्याचीच एक झलक

#lokmatcnxfilmy #BucketList #SiddharthJadhav #Filmfare
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber